Trundhanya Pike

  • Description
  • More

गहू,ज्वारी,बाजरी,मका,तांदूळ,नाचणी,वरी,राजगिरा,भगर यांचा तृणधान्यांत समावेश होतो त्यातल्या बिया एकदल ( monocot ) म्हणजे अखंड असतात. तृणधान्य म्हणजे "गवत" प्रकारातलं धान्य ! त्यांना कणसं, ओंब्या, किंवा लोंब्या येतात

तृणधान्य ही अधिक प्रमाणात कर्बोदके असणारी पिके आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, मका,राजगिरा,भगर या पिकांचा समवेश होतो. तृणधान्यांना छोटी छोटी तंतुमुळं असतात व तृणधान्य वाढायला नायट्रोजन लागतो
तृणधान्य तृणधान्य किंवा एकदल धान्ये ही अधिक प्रमाणात कर्बोदके असणारी पिके आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, मका या पिकांचा समवेश होतो.त्यांना कणसं, ओंब्या, किंवा लोंब्या येतात
Related Products