जमीन
मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी.
सुधारित जाती
पुसा ज्योती, ऑलग्रीन.
पेरणीची वेळ
सप्टेंबर-डिसेंबर.
लागवडीचे अंतर
३ x २ मी च्या सपाट वाफ्यामध्ये १५ सें.मी.
दोन ओळींमध्ये अंतर ठेवावे.
बियाण्याचे प्रमाण
८ ते १० किलो/हेक्टरी.
खते
लागवडीपूर्वी १० ते १२ टन शेणखत प्रति हेक्टरी व ४०:४०:४० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति
हेक्टरी,
लागवडीनंतर एक महिन्याने ४० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी.
पिकाचा कालावधी
९० ते ११५ दिवस.
उत्पादन
१५ ते २० टन प्रति हेक्टरी.