karli lagwad mahiti marathi
कारली पाणी व्यवस्थापन

कारली पाणी व्यवस्थापन

सुधारित वाण

फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी .

पेरणीची वेळ
खरीप : जून-जुलैचा पहिला आठवडा, उन्हाळी : जानेवारी - फेब्रुवारी .
१.५ x १.० मी.

खतांची मात्रा
२० टन शेणखत, १००:५०:५० किलो या प्रमाणात नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टर.

आंतरमशागत
अ) १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमीत खुरपणी करणे.
ब) लागवडीनंतर एक महिन्यांनी वरखतांची मात्रा द्यावी आणि वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारणीसाठी
तयारी करावी.

पाणी व्यवस्थापन
८ - १० दिवसाच्या अंतराने हंगाम व गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

फळमाशी
क्ल्यु ल्युरचे कामगंध सापळे एकरी ५ या प्रमाणात वापरावे.५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
फखोखरणारी अळी:
क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल १८.५% एस.सी. २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

उत्पादन
 १५ - २० टन प्रति हेक्टर.